Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर ठरले : शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार

team by team
April 1, 2023
in राजकीय
0
अखेर ठरले : शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार

नंदुरबार l प्रतिनिधी

माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली.

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत व तात्काळ उपचार मिळावेत तसेच पुणे, मुंबई,नाशिक सारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील बायपास रस्त्यावर छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आला असून, बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 एप्रिल रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे श्री विठ्ठलेश सेवा समितीचे शिव महापुराण कथाकार पं. पंडित मिश्रा यांची भेट घेतली. उद्घाटनाचे निमंत्रण पंडित मिश्रा यांनी स्वीकारले. यावेळी पंडित मिश्रा यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,उद्योजक मनोज रघुवंशी,योगी रघुवंशी,माजी नगरसेवक दीपक दिघे यांच्या गमछा देऊन सत्कार केला.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा वाढदिवस,शिंदखेडा येथे राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

Next Post

धक्कादायक : गांजाची शेती करणाऱ्यावर धडगांव पोलीसांची धडक कारवाई, तब्बल 46 लाखाचा 650 किलो गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add