Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा वाढदिवस,शिंदखेडा येथे राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

१ एप्रिल म्हणजे मोदींच्या विकासाचा एप्रिलफुल वाढदिवस

team by team
April 1, 2023
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा वाढदिवस,शिंदखेडा येथे राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
नंदूरबार l प्रतिनिधी
एप्रिल फुल च्या निमित्याने  शिंदखेडा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरातील शिवाजी चौकात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले आज एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाचा वाढदिवस असल्यामुळे अवघ्या देशातील जनतेची फसवणूक पंतप्रधानांनी चालवली आहे यावेळी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्याच्या महागाईला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. हा वाढदिवस म्हणजे जनतेसाठी एप्रिल फुल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे,  कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यानिमित्त केकही कापला.पंतप्रधान साहेबांनी युवकांची फसवणूक , शेतकर्यांची,जनतेची, महिलांची फसवणूक केली आहे. हा एकपात्री अभिनय करून दिशाभूल करून ते आज सत्तेवर आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात आज शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन कारण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी सभापती विठ्ठलसिंग आण्णा गिरासे, आधार  पाटील, तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, जि.प.सदस्य ललित वारूडे, युवक कार्याध्यक्ष निखिल पाटील, दिपक गिरासे, देवीदास मोरे, ऍड निलेश देसले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, दुर्गेश पाटील, संदीप थोरात कमलाकर बागले, युवक शहराध्यक्ष गोलु देसले, युवक दोंडाईचा शहराध्यक्ष राहुल सोनवणे दयाराम कुंवर, प्रदीप बागल, किरण पाटील,गणेश पाटील, युवक कार्याध्यक्ष बापुजी मिस्त्री, ग्रंथालय  गणेश पाटील सेलचे हर्षदीप वेंदे, योगेश पाटील, ओ बी सी सेलचे भुषण माळी, युवक जिल्हासंघटक योगेश पाटील रवी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस, राष्ट्रवादी युवकतर्फे केक कापून निषेध आंदोलन

Next Post

अखेर ठरले : शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार

Next Post
अखेर ठरले : शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार

अखेर ठरले : शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add