Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नितिन जगताप यांनी दिला राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा, नंदूरबार पालिका लढण्यावर ठाम

team by team
March 24, 2023
in राजकीय
0
नितिन जगताप यांनी दिला राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा, नंदूरबार पालिका लढण्यावर ठाम

नंदुरबार | प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी माझ्यावर विश्‍वास टाकत जिल्हा सचिवपदी माझी नियुक्ती केली होती.मात्र मला हे पद पेलवणार नाही व मी त्या पदाला न्याय देवु शकणार नाही असे सांगत राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा देत असल्याचे नितिन जगताप यांनी पत्र परीषदेत सांगीतले.

नंदुरबार येथे झालेल्या पत्र परीषदेत ते बोलत होत. मागील गेल्या काही काळात नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्य हे असमाधानकारक असल्याने, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारणी ही बरखास्त केली होती. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या निवडणुका व संघटनात्मक दृष्ट्या बदल घडवीत, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिवपदी नितीन जगताप यांची तर नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहरअध्यक्षपदी नंदुरबार नगर पालिकेचे माजी प्रतोद मोहन रायभान माळी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान नंदुरबार शहराध्यक्ष नितिन जगताप यांच्या सह कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली होती.त्यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.आज नितिन जगताप यांनी पत्र परीषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी माझ्यावर विश्‍वास टाकत जिल्हा सचिवपदी माझी नियुक्ती केली होती.मात्र मला हे पद पेलवणार नाही व मी त्या पदाला न्याय देवु शकणार नाही असे सांगत राष्ट्रवादी जिल्हा सचिवपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगीतले.

तसेच मी नंदुरबार शहरात काम करू इंच्छीत असल्याचे त्यांनी सांगीतले.तसेच आगामी नंदुरबार कृषि उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी लढणार असुन मी.अथपा माझी पत्नी कुठल्याही परीस्थीतीत नंदुरबार नगरपालीकेची निवडणुक लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा महाविद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त आझाद हिंद ची गाथा नाट्याचे प्रस्तुतीकरण

Next Post

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे

Next Post
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add