Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुडा साखर कारखान्याने शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी नोंद बिगर नोंद ऊस गळीताबाबत केले असे आवाहन

team by team
March 22, 2023
in राज्य
0
सातपुडा साखर कारखान्याने शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी नोंद बिगर नोंद ऊस गळीताबाबत  केले असे आवाहन
शहादा l प्रतिनिधी
   सातपुडा (नागाईदेवी) कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्रा बाहेरील सर्व ऊस उत्पादकांना साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी संचालक मंडळाच्या वतीने या गाळप  हंगामातील ऊस गळीताबाबत शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे.
    त्यानुसार गाळप हंगाम 2022-23 साठी ऊस नोंद केलेल्या व ऊस नोंद न केलेल्या ऊस उत्पादकांना  निवेदनाव्दारे कळविले आहे.निवेदनात म्हटले आहे की, आपल्या सर्वाचा हक्काचा कारखाना श्री नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेड ( श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुरुषोत्तमनगर) सालाबादाप्रमाणे परिसरातील कारखाने बंद झाल्यानंतरही ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन सुरू आहे.तसेच गेल्या आठवड्यात सतत अवकाळी पाऊसामुळे सर्व शेतक-यांचे मोठया प्रमाणावर आर्थीक नुकसान झाले आहे.ऊस उत्पादकांबरोबर ऊस तोडणी मजुरांचे तद्वतच कारखान्याचेही पावसामुळे (ओले क्षेत्रामुळे) पुरेसा ऊस पुरवठा होत नसल्यामुळे आर्थीक नुकसान होत आहे.
तरी देखील परिसरातील ऊस उत्पादकांच्या विनंतीनुसार सर्व नोंद- बिगर नोंद ऊस गाळपास घेत आहोत.नोंदीचा- बिगर नोंदीचा ऊस रस्त्यांच्या अडचणीमुळे, कौटुबिक अथवा इतर कायदेशीर कारणास्तव किंवा अन्य तत्सम कारणाने ऊस शेतात शिल्ल्क असल्यास अशा शेतक-यांनी कारखानाच्या जवळच्या शेतकी विभागीय कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधून आपला ऊस स्वतः तोडणी व वाहतुक करून येत्या आठवडयाअखेर ऊस गाळपासाठी पोहोच करावा. अन्यथा सदरचा ऊस गळीतास न आल्यास अथवा गाळपाअभावी शिल्लक राहिल्यास त्याचे होणारे सर्वस्वी नुकसानीस कारखाना तसेच शासन जवाबदार राहणार नाही. याची संबंधित ऊस उत्पादकांनी नोंद घ्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना : सुरक्षित पीक, सुखी शेतकरी

Next Post

शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा

Next Post
शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा

शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add