Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा कार्यालय आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन 

team by team
March 21, 2023
in राजकीय
0
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा कार्यालय आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन 

नंदुरबार l प्रतिनिधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

नंदुरबार शहरातील कमलाताई मराठे व्यापारी संकुल इमारतीच्या गाळा क्रमांक 1 येथे हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित, जिल्हा युवा सेना अधिकारी अर्जुन मराठे, तालुकाप्रमुख विजय ठाकरे, महानगर प्रमुख पंडित माळी, शहर प्रमुख राजधर माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रकाश चौधरी, जिल्हा युवा सचिव दिनेश भोपे, तालुका युवा अधिकारी भाऊसाहेब राजपूत, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संगीता पाडवी, नवापूर युवा सेनेचे नेते ओहरन गावित ,आनंदा पाटील व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत; संपर्क प्रमूख चंद्रकांत रघुवंशी

Next Post

गंभीर प्रकार उघड:बनावट शिक्के मारुन देत होते विविध प्रमाण पत्र, पोलीसांनी केली तिघांना अटक

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

गंभीर प्रकार उघड:बनावट शिक्के मारुन देत होते विविध प्रमाण पत्र, पोलीसांनी केली तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add