Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खर्द खुर्द येथे शिबिरात ७० जणांची मोफत तपासणी

team by team
March 19, 2023
in आरोग्य
0
खर्द खुर्द येथे शिबिरात ७० जणांची मोफत तपासणी
नंदुरबार l प्रतिनिधी
 तालुक्यातील खर्द खुर्द येथे ७० जणांची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यावेळी ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील ८ जणांना पुढील उपचारासाठी नंदुरबारला पाठविण्यात आले. हे शिबीर खर्दे खुर्द येथील तुकाराम महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात नंदुरबार येथील डॉ. विजय पटेल यांनी तपासणी केली. यात पोटाचे गंभीर आजार व शस्त्रक्रिया, किडनीतील खड़े (मुतखडे), प्रोस्टेट ग्रंथी, थायरॉईड शस्त्रक्रिया, आतड्यावरील पीळ, जठराला छिद्र पडणे आधी आजारांवर ही तपासणी करण्यात आली आहे. यावेळी या कार्यक्रमाला सरपंच नितीन पाटील, दिलीप पाटील, दिनेश पाटील, माधवराव पाटील, सयाजी पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रत्येक गावाला मुबलक पाणी मिळणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रॉफ हायस्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

Next Post
इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रॉफ हायस्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रॉफ हायस्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add