Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकीच्या धडकेत ९ वर्षीय बालक जखमी

team by team
March 18, 2023
in क्राईम
0
दुचाकीच्या धडकेत ९ वर्षीय बालक जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील म्हसावद गावातील राणीपूर फाट्याजवळ दुचाकीने धडक दिल्याने ९ वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना घडली.

शहादा तालुक्यातील कोटबांधणी येथील दिनेश सिंगा भील (वय ९ वर्ष) म्हसावद गावातील राणीपूर फाट्याजवळून पायी जात होता. यावेळी विशाल रतिलाल पावरा (रा.इस्लामपूरा ता.शहादा) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एम ०१७०) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात धडक दिल्याने दिनेश भील हा जखमी झाला.

याबाबत सिंगा परश्या भील यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात विशाल पावरा याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.भिमसिंग ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा प्रदेशसरचिटणीस विजय चौधरी यांनी राज्यपाल यांची सदिच्छा भेट घेतली

Next Post

तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add