Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी संघरत्न अनिल कुवर यांची नियुक्ती.

team by team
March 17, 2023
in राजकीय
0
युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी संघरत्न अनिल कुवर यांची नियुक्ती.

शहादा l प्रतिनिधी
      मलोणी ता.शहादा येथील युवा कार्यकर्ते संघरत्न अनिल कुवर यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राउत हे गुरूवारी शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत  नंदुरबार युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस
पदी संघरत्न अनिल कुवर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्की पाटील,तालुकाध्यक्ष डाॅ.सुरेश नाईक,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मकसुद खाटीक,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक,तुषार गोसावी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.संघरत्न कुवर यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार विचार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहू.त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

स्टार्स प्रकल्प अंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण सभा

Next Post

प्रा. रवींद्र माळी यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

Next Post
प्रा. रवींद्र माळी यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

प्रा. रवींद्र माळी यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add