Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा. रवींद्र माळी यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

team by team
March 17, 2023
in शैक्षणिक
0
प्रा. रवींद्र माळी यांना पीएच. डी. पदवी प्राप्त
शहादा l प्रतिनिधी
    येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक रवींद्र एस. माळी यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.
     प्रा.रविंद्र माळी हे पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात कार्यरत आहेत.त्यांनी नरडाणा येथील कै. एम. डी. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पी. जी. सोनवणे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी “Narrative Techniques in the popular fiction of Chetan Bhagat” या विषयावर आपला प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल व डॉ. एस.डी.सिंदखेडकर व प्राध्यापक वृंदाने अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी संघरत्न अनिल कुवर यांची नियुक्ती.

Next Post

छ. शिवाजी महाराजांसारखे आदर्श जीवन ठेवले तर रामराज्य येईल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज

Next Post
छ. शिवाजी महाराजांसारखे आदर्श जीवन ठेवले तर रामराज्य येईल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज

छ. शिवाजी महाराजांसारखे आदर्श जीवन ठेवले तर रामराज्य येईल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add