Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनश्री आजगे यांचा मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या महिलांंचा गौरव

team by team
March 16, 2023
in राज्य
0
धनश्री आजगे यांचा मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

नंदुरबार  l

येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिक्षिका धनश्री आजगे यांचा मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. श्री साई बहुद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक  येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त पुणे रुक्मिणी गलांडे, बाल न्याय मंडळ महाराष्ट्र शासन सदस्या शोभा पवार, ऍड.वंदना हाके (पुणे), अभिनेत्री तथा गायिका संज्योती देवरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आहेर, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्षा पुष्पलता राठोड, समता परिषदेच्या शहराध्यक्षा आशा भुंदरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाार्‍या कर्तृत्ववान महिलांना मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मागील दहा वर्षांपासून शिक्षिकेची नोकरी सांभाळून भटक्या विमुक्त जाती जमाती तसेच बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी धनश्री आजगे समाजकार्य करीत आहेत. व्याख्यानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी ते कार्यरत आहेत. त्यांचे हे समाज कार्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यात सुरु आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आहेर आणि आभार प्रदर्शन अर्चना देवरे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत

Next Post

आता शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट मिळणार रोख रक्कम

Next Post
आता शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट मिळणार रोख रक्कम

आता शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट मिळणार रोख रक्कम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add