Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

न्याहली गावाजवळ आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; दोघे जखमी

team by team
March 15, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार l  प्रतिनिधी

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील न्याहली गावाजवळ आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातात दोघांना दुखापत झाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, बडोदा येथील जिग्नेश भिकूभाई वायडे हे दुचाकीने भारतीबाई जिग्नेश वायडे व मित जिग्नेश वायडे यांना बसवून नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्याने जात होते. यावेळी एका आयशरवरील चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन (क्र.एम.एच.०४ ईवाय ३२०६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून न्याहली गावाजवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात जिग्नेश वायडे यांचा मृत्यू झाला.

तर भारतीबाई वायडे व मित वायडे यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत जयेश उर्फ गोरख पुंडलिक खेडकर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात आयशर वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलसि उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

साडेतीन लाखाची सोनेमिश्रीत माती चोरी ; चौघा अनोळखींविरोधात गुन्हा

Next Post

ब्रेकिंग न्यूज: ट्रकने दिली पोलीस गाडीला धडक, पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस गंभीर जखमी

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

ब्रेकिंग न्यूज: ट्रकने दिली पोलीस गाडीला धडक, पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add