Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नंतर तळोदा तालुक्यात आढळला कोरोना रूग्ण

team by team
September 17, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार नंतर तळोदा तालुक्यात आढळला कोरोना रूग्ण

नंदुरबार |  प्रतिनिधी
नंदुरबार शहरास तालुक्यातील नळवा येथे काही दिवसांपुर्वी कोरोनारूग्ण आढळले होते.आज जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात एक कोरोना रूग्ण आढळुन आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन दा कोरानामुक्त झाल्यानंतर दि.७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील नळवे येथे कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील हरचंद नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.दरम्याने आज दि.१६ सप्टेंबर रोजी प्रशासनातर्फे ९४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी तळोदा तालुक्यातील नर्मदा नगर येथील एकाचा कोरोना अहवाल  पॉझिटीव्ह आला आहे.सद्या जिल्ह्यात दोन कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहे,तर जिल्ह्याबाहेर दोघांवर उपचार सुरू  आहे.
आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३७ हजार ५३५ रुग्ण आढळले आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात १५ हजार ९५९, शहादा तालुक्यात १ हजार ६३८, तळोदा तालुक्यात ३ हजार ६६९ , नवापूर तालुक्यात ४ हजार १११, अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १९६ , धडगाव तालुक्यात ८६२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.पैकी ३६ हजार ५८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९५० जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.९५, मृत्यू दर २.३६, बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे तापी पूलावरुन एका महिलेने घेतली उडी

Next Post

तलावीपाडा गावात प्रेमयुगलाची आत्महत्या

Next Post

तलावीपाडा गावात प्रेमयुगलाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add