Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे शुभमंगल

team by team
March 9, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे शुभमंगल

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील के.बी.बांगड़ परिवार आणि श्री महेश सोशल वेलफेयर क्लबतर्फे सामुहिक विवाह सोहळा पार पडला. या सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.

 

 

येथील गौरव पॅलेस येथे वरघोड़ा, वरात, फटाके, फेरे, वरमाला, स्टेज अश्या सर्व हिन्दू सांस्कृतिक व सनातन धर्मच्या रीतिरिवाज़ाप्रमाणे सामुहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी नवदाम्पत्याना बांगड़ परिवारा तर्फे संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार  शिरिष चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

यावेळी नवदांपत्यांना आशीर्वांद देताना चंद्रकांतजी रघुवंशी म्हणाले की, आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने बांगड परिवाराने जो सर्व जाती समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले, हे अत्यंत गौरवास्पद आहे. विजयभाऊ चौधरी म्हणाले की, अशा पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा आजच्या काळाची गरज आहे. त्याबद्दल बांगड परिवार व श्री महेश सोशल वेल्फेअर क्लबचा हा स्तुत्य उपक्रम आहे. विवाह सोहळ्यासाठी  महेश सोशल वेलफेयर क्लबचे सदस्य अशोक बांगड़, नवीन बिर्ला, श्यामसुंदर बांगड़, प्रशांत राठी, विजय सारड़ा, दिलीप मंत्री, किशोर झवर, सोमनाथ माहेश्वरी, शैलेश मोदानी, डॉ.उदय आगीवाल, प्रीतिश बांगड़, रवींद्र कालानी, श्याम लाहोटी,  नंदुरबार  जिल्हा माहेश्वरी महासभा, माहेश्वरी प्रगती मंडळ, माहेश्वरी पंच मंडळ, माहेश्वरी जिल्हा युवा संगठन, नंदुरबार जिला माहेश्वरी महिला मंडल, माहेश्वरी महिला प्रगती मंडळ, माहेश्वरी महिला पंच मंडळाचे पदाधिकारी, सदस्यांसह आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करा

Next Post

अवकाळी पावसामुळे या आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

Next Post
अरे बापरे : गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

अवकाळी पावसामुळे या आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add