Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करा

team by team
March 9, 2023
in राजकीय
0
बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करा

नंदूरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना  भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  स्वतंत्र ग्रामपंचायत हाच पर्याय असून खालील तांड्यांना महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायती होणेबाबत आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करुन सहकार्य करावे.नंदुरबार तालुक्यातील अक्राळे, चौपाळे, चाकळे, नळवे खु., सुंदरदेपाडा बंद्रीझिरा, गुजरजांभोलीपाडा बंद्रीझिरा, राजापुर, उमर्दे बु., पाचोराबारी, नारायणपुरपाडा पापनेर, सुंदरदे, सोनगिरपाडा, नागसर, नांदरखेडा, गंगापुर, टोकरतलाव, कोठडा, कोठली खु., देवपुर.तर शहादा तालुक्यातील  जावदा त ह., मंदाणे, भोरटेक – चिखली, उजळोद, जयनगर, निंभोरा, उभदगड, दुधखेडा, कुसुमवाडा, चिरखान. कानडी त. ह.,तळोदा तालुक्यातील सिलिंगपुर,अक्कलकुवा तालुक्यातील आमलीफळी. नवापूर तालुक्यातील  खैरवे, खांडबारा तांडावस्ती.असून वरिल ग्रामपंचायतीच्या सर्व तांड्यांना मतदार यादीमध्ये वॉर्ड निहाय वेगवेगळी नांवे दिली आहेत.

परंतु सर्व तांडे हे एकाच समुहाने एकत्रित राहत असून काही तांड्यांची लोकसंख्याही जवळपास १००० पेक्षा अधिक आहे व इतर सर्व तांड्यांची ५०० पेक्षा जास्त आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णयक्र. व्हीपीएम-२०११/प्र.क्र.१११/-४ दि. ०४ मार्च २०१४ अन्वये संदर्भिय शासन निर्णय पारित केला आहे. त्याअनुषंगाने अनेकवेळा शासन दरबारी तांडा वस्तींची माहिती मागविण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव वरील काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे जिल्ह्यातील बंजारा
समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तांडा वस्तीला महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत करणेबाबत आपल्यास्तरावरून कार्यवाही करावी असे म्हटले आहे.निवेदनावर उपजिल्हा अध्यक्ष श्रावण चव्हाण,उपसरपंच भावेश पवार, प्रेम चव्हाण प्रताप नाईक,उपसरपंच रणजीत पवा, किसन पवार, देवा चव्हाण,सुनिल पवार,पुरूषोत्तम चव्हाण,जितेंद्र राठोड अदिच्या सहया आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा

Next Post

नंदुरबार येथे सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे शुभमंगल

Next Post
नंदुरबार येथे सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे शुभमंगल

नंदुरबार येथे सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे शुभमंगल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add