Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रविंद्र गिरासे यांची घर वापसी,१५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

team by team
March 7, 2023
in राजकीय
0
रविंद्र गिरासे यांची घर वापसी,१५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नंदुरबार l प्रतिनिधी
 तालुक्यातील सुमारे ७० पदाधिकाऱ्यांसह १५० कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो. सदस्य आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे तालूका प्रमुख रविंद्र  गिरासे व त्यांच्या विविध ग्रामपंचायतीचे आजी- माजी सदस्य,  शनिमांडळ गटाचे जि.प.चे माजी सदस्य प्रविण (मुन्ना) पाटील, त्यांच्या गटातील विविध पदांवरील पदाधिकारी तसेच ,होळचे सरपंच व्यंकट पाटील, शनिमांडळचे सरपंच योगेश मोरे, व्हा. चेअरमन वसंत देवराम पाटील, येथील विकासो. चेअरमन शशिकांत गोसावी, हाटमोहिदा सरपंच गौरव राजपूत आदी १५० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
खा.डॉ. हिना गावित,विजय चौधरी,डॉ. शशिकांत वाणी आदी व्यासपिठावर उपस्थित होते. नंदूरबार तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव येथे निघाली राजेशाही भोंगऱ्या आकर्षक मिरवणूक , सातपुड्यात घुमू लागले ढोल-बिरीचे सूर

Next Post

बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल

Next Post
बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल

बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add