Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथील व्यापार्‍याची दहा लाखात फसवणुक

team by team
March 6, 2023
in क्राईम
0
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

नंदुरबार  | प्रतिनिधी

केळी मालाची रक्कम न देता एका व्यापार्‍याची ९ लाख ७६ हजारात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील वाहिद फ्रुट कंपनीचे प्रो.वाहिद अहसान ईलाही याच्याविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोदा तालुक्यातील बोरद येथील भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांचे तळोदा येथे जोंगेंद्रसिंग फ्रुट ऍड व्हेजीटेबल कंपनी आहे. उत्तर प्रदेशातील वाहिद फ्रुट कंपनीचे प्रो.वाहिद अहसान ईलाही यांनी केळी मालाची मागणी केली. त्यानुसार भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांनी  केळीचा माल भरून २९ लाख २० हजार ८४३ रूपये किंमीची केळी पाठविली वाहिद अहसान ईलाही यांनी १९ लाख ४४ हजार रूपये दिले. परंतु उर्वरीत केळीची ९ लाख ७६ हजार ८४३ रूपये देण्यास वाहिद ईलाही याने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केली.
याबाबत भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वाहिद फ्रुट कंपनीतर्फे प्रो.प्रा.वाहिद अहसानी ईलाही याच्याविरूध्द भादंवि कलम ४२०, ४०६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमितकुमार बागुल करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे ४० हजाराची रोकड लांबविली

Next Post

नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयातील लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add