Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत निरंकारी मिशनतर्फे शिवण नदीची स्वच्छता

team by team
February 27, 2023
in सामाजिक
0
संत निरंकारी मिशनतर्फे शिवण नदीची स्वच्छता
नंदूरबार l प्रतिनिधी
संत निरंकारी मंडळ रजिस्टर प्रेस व पब्लिसिटी शाखा नंदुरबार, संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फौंडेशनच्या मार्फत अमृत परियोजना अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियाना अंतर्गत संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज व निरंकारी राज पिताजी यांच्या आशीर्वादाने खामगाव ता.नंदुरबार परिसरातील शिवण नदी मधील स्वच्छता ही स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान अंतर्गत  राबविण्यात आले.
निरंकारी ब्रांच नंदुरबार  चे सर्व  पुरुष व महिला सेवादल निरंकारी भक्तगण व बालक मंडली तसेच बह्याने ,भादवड येथील महापुरुष यांनी शिवण नदीतील घाणकचरा स्वच्छ करून तो सर्व कचरा ट्रेक्टर मधे भरून नगरपालिकाच्या कचरा डेपोत जमा केला.
 श्री निकुंभे यांनी या योजनेच्या विषयी माहिती देताना सांगितले की, संपूर्ण भारत भरात 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास एक हजार ठिकाणी स्वच्छ जल अभियान राबविण्यात आले निरंकारी मिशनचे 1.5 लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या ,सरोवर ,तलाव विहीर झरणे इत्यादी चे स्वच्छता करून ते निर्मळ बनवण्यात सहभागी झाले ,
नंदुरबारचे शाखा प्रमुख पुंडलिक निकुंभे व सेवादलचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही नदी जल स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

Next Post

नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारीणी बरखास्त,जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी याबाबत सांगितले कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add