Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कंजरवाड्यात 100 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारतचे कार्ड; 20 बालिकांचे सुकन्या समृध्दी खाते

team by team
February 26, 2023
in राजकीय
0
कंजरवाड्यात 100 लाभार्थ्यांना आयुष्यमान  भारतचे कार्ड; 20 बालिकांचे सुकन्या समृध्दी खाते
नंदुरबार l  प्रतिनिधी
येथील भाजपा महिला मोर्चाच्या नंदुरबार शहराध्यक्षा सौ.काजल विशाल मच्छले यांनी आयोजित केलेल्या विविध शिबिरातून सुमारे 100 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवुन देण्यात आले. तसेच नंदुरबार डाक कार्यालयात सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत 20 बालिकांचे सुकन्या समृध्दी खाते उघडण्यात आले.
नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील कंजरवाडा परिसरात विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले. भाजपा महिला मोर्चाच्या नंदुरबार शहराध्यक्षा सौ.काजल विशाल मच्छले यांच्या संकल्पनेतून शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 100 पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे केवायसी करून कार्ड बनवून देण्यात आले.
तसेच नंदुरबार डाक कार्यालयात सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत काजल मच्छले यांनी स्वखर्चाने एकूण 20 बालिकांचे सुकन्या समृध्दी खाते उघडण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड व सुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या नंदुरबार शहराध्यक्षा काजल विशाल मच्छले, सुनील जावरे, नरेंद्र सूर्यवंशी, नंदुरबार डाक उपविभागाचे डाक निरीक्षक सोनू बोरसे, सिध्देश्वर माळी, महेंद्र पाटील, कुणाल सोनवणे, रितेश सोनवणे, साक्षी हांडे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी  जय अंबे युवक-युवती मंडळ, के.एफ.सी.कंजर ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

आसाणेसह 13 गावांसाठी 26 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते भुमिपूजन

Next Post

नवापूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या कार्यालयाचा शुभारंभ

Next Post
नवापूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या कार्यालयाचा शुभारंभ

नवापूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या कार्यालयाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add