Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डोेंगरगाव येथे भावांना मारहाण परस्पर फिर्यादीतून सहा जणांविरोधात गुन्हा

team by team
February 25, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार l  प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिल्याच्या वाईट वाटल्याने व फोनवर शिवीगाळ करत असल्याच्या संशयातून दोन गटात वाद झाल्याने यात चौघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून दोन्ही गटातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील रमेश सुरेश भील यांनी शहादा गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. याचे वाईट वाटून रमेश भील यांना राजेंद्र भरत ठाकरे याने लोखंडी फायटरने डोळ्याजवळ मारुन दुखापत केली. तसेच रमेश भील यांचे भाऊ विकास यांना यमुनाबाई भरत ठाकरे हिने बोचकून घेतले. तसेच राकेश भरत ठाकरे, रुपाली राकेश ठाकरे इंदाबाई परमत यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रमेश भील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम  १४३, १४७, ३२४, ३२३, ५०६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत. तसेच याप्रकरणी विलमबाई परभत कुवर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, विमलबाई यांचा नातू राजेंद्र ठाकरे हा फोनवर होता. यावेळी रमेश भील यांनी विमलबाई यांचा नातू राजेंद्र ठाकरे हा शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करुन रमेश भील याने विमलबाई कुवर यांच्या गालावर थापड मारुन खाली पाडले. तसेच राजंेद्र ठाकरे यास रमेश भील व विकास भील यांनी मारहाण केली. याबाबत विमलबाई कुवर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्य पोलिस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सायबर कॅफेतून लायसन्स बनवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

Next Post

“साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला.

Next Post
“साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला.

“साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली... झगमगाट बघितला... आनंद वाटला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add