Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सायबर कॅफेतून लायसन्स बनवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

team by team
February 25, 2023
in क्राईम
0
गलेगठ्ठ पगार असताना लाचेची मागणी: ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी खाजगी पंटर सह आरटीओला रंगेहाथ अटक

नंदुरबार l  प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरातील सायबर कॅफेतून खोटे दस्तवेज बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका सायबर कॅफेतून पांडूरंग रविंद्र पाटील (रा.भादवड ता.नंदुरबार) व मुकेश पवार या दोघांनी खोटे दस्तवेज (लायसन्स) बनवून ते खरे असल्याचे भासवून शासनाची फवणूक केली.

याबाबत सहाय्यक पोलिस वाहन निरीक्षक रोहन नितीन जाधव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

स्तुत्य उपक्रम ; एच.आय.व्ही सह जगणार्‍या सहा  जोडप्यांचे जुळल्या रेशीमगाठी

Next Post

डोेंगरगाव येथे भावांना मारहाण परस्पर फिर्यादीतून सहा जणांविरोधात गुन्हा

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

डोेंगरगाव येथे भावांना मारहाण परस्पर फिर्यादीतून सहा जणांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add