Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खेकडा येथे दरोडा टाकत गाडी जाळली,आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
February 23, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

नंदुरबार  | प्रतिनिधी

 

नवापूर तालुक्यातील खेडका येथे बोर व दुरूस्तीचा कारणावरून तसेच दारूचा छापा कारवाई करीता सांगितल्याचा संशय घेवून पती पत्नीस  मारहाण करून दरोडा टाकत ७ लाख ७४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी ८ जणांविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खेकडा गावातील शासकीय आश्रम शाळेच्या मागील बाजूस फिर्यादी नितेश अरविंद गावीत यांचे घर आहे. खेकडा गावातील बंद पडलेले बोअरवेल दुरूस्तीचा कारणावरून तसेच निलेश गावीत यांनी पोलीसांनी दारूचे छापा टाकून कारवाई करावी. असा संशय घेवून आमश्या अर्जुन मावची यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून नितेश गावीत याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत त्यांना हाताबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांची पत्नीस शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिली.

 

 

 

 

अमिशा अर्जुन मावची व इतरांनी  घरातील किचनमधील कपाट उघडून त्यातील ड्राव्हरमधून १ लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने २० हजार रूपये रोख, ६ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच मोटरगाडी (क्र.जी.जे.२६ ए.बी.१०७६)  असा एकूण ७ लाख ७४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.तसेच  गाडी चालू करून जबदस्तनी घेवून गेले तसेच व ही गाडी तालुक्यातील झामणझर शिवारातील रस्त्यावर गाडी जाळुन नुकसान केले. म्हणून नितेश अरविंद गावीत रा.खेकडा ता.नवापूर  यांच्या फिर्यादीवरून अमिषा अर्जुन मावची, कमलेश रतिलाल मावची, कैलास रतिलाल मावची, मानसिंग वसंत गावीत, सोमा जेठा मावची, रविंद्र शिडया गावीत, दिपक इसर्‍या गावीत सर्व रा.खेकडा ता.नवापूर फुलसिंग सखाराम गावीत रा.झरणपाडा (ता.उच्छल, गुजरात)  यांच्याविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ७२७, ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि मनोज पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जि.प. लिपीक वर्गीय कर्मचार्‍यांतर्फे शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध

Next Post

गंगापूर शिवारात धावत्या ट्रकला भिषण आग

Next Post
गंगापूर शिवारात धावत्या ट्रकला भिषण आग

गंगापूर शिवारात धावत्या ट्रकला भिषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add