Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गंगापूर शिवारात धावत्या ट्रकला भिषण आग

team by team
February 23, 2023
in क्राईम
0
गंगापूर शिवारात धावत्या ट्रकला भिषण आग
नवापूर । प्रतिनिधी
लोखंडाने भरलेल्या मालट्रकचे  टायर गरम होऊन लागलेल्या आगीत  ट्रक जळून खाक  झाला. मात्र वेळीच चालक व सहचालकाने सावध होत पेटत्या ट्रकपासून दुर झाल्याने जिवीतहानी टळली.
तालुक्यातील विसरवाडी पासुन तीन कि.मी.अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात ,महामार्गावर दुपारी चार वाजता धावता मालट्रक (क्र.जी.जे 26 यु 9646) हा आंध्रप्रदेश हुन भावनगर येथे लोखंड भरून जात असताना मालट्रक चा टायर गरम झाल्याने अचानक आगीच्या ठिनग्या निघत असल्याने चालकाच्या लक्षात आले. चालकाने ट्रक उभी करून बघितले असता आगीने क्षणात रोद्र रुप धारण केले बघता बघता संपूर्ण मालट्रक ला आग लागली दुर दुर पर्यंत आग व धुर दिसु लागले ,मालट्रक संपूर्ण जळुन खाक झाला.या मालट्रक वरील चालक व सहचालक घाबरून दुर पळवुन गेल्याने जिवीतहानी टळाली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
आग इतकी भयानक होती की टायर फुटण्याचे आवाज दुर पर्यंत येत असल्याने आजुबाजुचे नागरिक,हॉटेल व्यावसायीक भयभीत झाले होते.विसरवाडी पोलीस ठाण्यात सदरची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उप.नि.भुषण बैसाणे, पो.कॉ.पिंटु पावरा. अतुल पानपाटील दाखल झाले. आणि अग्निशमन दला फोन करून पाचारण करण्यात आले ,मालट्रक ला महामार्गावर आग लागल्याने रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहतूक ठप्प झाली होती.
बातमी शेअर करा
Previous Post

खेकडा येथे दरोडा टाकत गाडी जाळली,आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत ५५ लाभार्थ्याचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते कर्ज वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add