Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाल्यात आढळला बिबट मृत अवस्थेत

team by team
February 18, 2023
in क्राईम
0
नाल्यात आढळला बिबट मृत अवस्थेत

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील रांझणी गावाजवळ पाडळपूर रस्यावरील पुला जवळ नाल्यात बिबट नर मृत अवस्थेत आढळून आला. एक दीड वर्ष वयाच्या असल्याचा अंदाज आहे. बिबटला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

रांझणी गावाजवळ पाडळपूर रस्त्यावर पहाटे बिबटचा भांडण चा आवाज येत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले सकाळी काही लोकांना बिबट प्रवीण कदम यांच्या शेताजवळ नाल्यात बिबट नर मृत पडला असल्याचे दिसला ही वार्ता रांझनी गांवा सह परिसरात कळताच मृत बिबट पहाण्यासाठी गर्दी केली होती पशुधन विकास अधिकारी डॉ विश्वास नवले, यांनी शवविच्छेधन केले. वनपाल राजविहिर वासूदेव एस माळी ,राणीपुर वनपाल भारती सहाय्यक वनरक्षक वनपाल कोकणी,

विरसिंग पावरा, बी.एस.जाधव, वनरक्षक गस्ती पथक विरसिंग पावरा, जाण्या पाडवी, भावना जाधव, रवींद्र पाडवी, चुणीलाल वळवी, आदी उपस्थित होते.तेथेच शवविच्छेदनानंतर बिबटच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाच्या आत नंदूरबार शहर पोलीसानी केले जेरबंद

Next Post

तोरणमाळ येथील गोरक्षनाथ तीर्थक्षेत्राला यात्रेनिमित्त हजारो भक्तांची घेतले दर्शन

Next Post
तोरणमाळ येथील गोरक्षनाथ तीर्थक्षेत्राला यात्रेनिमित्त हजारो भक्तांची घेतले दर्शन

तोरणमाळ येथील गोरक्षनाथ तीर्थक्षेत्राला यात्रेनिमित्त हजारो भक्तांची घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add