Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथील गोरक्षनाथ तीर्थक्षेत्राला यात्रेनिमित्त हजारो भक्तांची घेतले दर्शन

team by team
February 19, 2023
in राज्य
0
तोरणमाळ येथील गोरक्षनाथ तीर्थक्षेत्राला यात्रेनिमित्त हजारो भक्तांची घेतले दर्शन
म्हसावद l प्रतिनिधी
   तोरणमाळ येथील  प्रसिद्ध असलेले श्री. गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रेला महाशिवरात्री पासून  सुरूवात झाली असून या दिवशी श्री गोरक्षनाथ महाराज यांचे  हजारो भाविकांची दर्शन घेतले.
        महाराष्ट्र राज्याच्या क्र. दोन चे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ हे पर्यटक स्थळ असले तरी ते श्री.गोरक्षनाथ यांच्या यात्रा उत्सवासाठी ही तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. दर वर्षाच्या येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त याठिकाणी श्री. गोरक्षनाथ महाराज यांची मोठी यात्रा भरते यासाठी  तीन राज्यातून भक्तगन याठिकाणी दोन तीन दिवस रात्र मुक्कामासाठी येतात  महाशिवरात्री च्या दिवशी परिसरातील पोलीस पाटील,गाव पुजारी व गावकरी व भक्तगन डोक्याला पगडी बांधून पारंपरिक वेशभूषा  परिधान करून श्री. गोरक्षनाथ महाराज यांची पालखीची गावातून मिरवणूक काढतात व पालखीस मंदिरात ठेवतात. लांबलचक रांगेत लागून दर्शनसाठी  आलेले भाविक तांब्यात पाणी आणत श्री. गोरक्षणात महाराज यांच्या लहान मूर्तीवर अभीषेक करतातं व नारळ न वटवता त्याठिकाणी ठेवतात व सोबत आणलेले पीठ स्वयंसेवक यांच्याकडे जमा करतात व त्या गोळा झालेल्या पिठात सुकामेवा व तूप टाकून त्याचा सवा मन चा रोट तयार केला जाणार आहे.
व त्यास सायंकाळी आरती झाल्यानंतर भाजला जातो व तो झाल्यावर रात्र जागरण केलेल्या व जमलेल्या भावीकांना प्रसादाच्या स्वरूपात वाटप केले जाणार  या वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार,शहादा चे सपोनि संदीप आरव,धडगाव चे उपनिरीक्षक महाले यांच्यासह ६१ पोलीस कर्मचारी व ४१ होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाची पथक, स्वानपथक ,बिनतारी संदेश विभाग यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेला आहे.तसेच वनक्षेत्रपाल मशेस चव्हाण, वनपाल संजय पवार,वन कर्मचारी, धडगावचे नायब तहसीलदार धडगाव पी.एम. पानपाटील, मंडळ अधिकारी एस.एस. वळवी आदी उपस्थित  होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नाल्यात आढळला बिबट मृत अवस्थेत

Next Post

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add