Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन

team by team
February 18, 2023
in राजकीय
0
प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन

नंदुरबार l प्रतिनिधी

महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती परीवारतर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील सिंधी कॉलनी भागातील गुरुनानक मंगल कार्यालयात दि. 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते झाले.

प्रतिवर्षी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सत्यम शिवम सुंदरम चैतन्य केदारनाथ शिवलिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदनगरीत प्रथमच होणाऱ्या या मेळावानिमित्त भाविकांनी होलोग्रम लेझर शोचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की,संस्कारशील समाजातून चांगला संदेश मिळावा. प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारा मार्फत समाजात जनजागृतीचा चांगला उपक्रम असून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठीओम शांती परिवाराचे महत्त्वाचे योगदान आहे.असे खासदार गावित म्हणाल्या.उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा मोहन खानवाणी,तसेच उद्योजक मोहन खानवाणी,संचालिका विजया दीदी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके योगिता दीदी यांनी केले.

दरम्यान सिंधी कॉलनीतील गुरुनानक मंगल कार्यालयात शनिवार आणि रविवार दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चैतन्य केदारनाथ शिवलिंग दर्शन होलोग्राम लेझर शो भाविकांसाठी खुला करण्यात आला असून या प्रदर्शन देखाव्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या नंदुरबार शाखेतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post

नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

Next Post
नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add