Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

team by team
February 18, 2023
in Uncategorized
0
नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवजयंती निमित्त उद्या रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याजवळ आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने लेझर शो चे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

नंदुरबार शहरात शिवजयंती निमित्त सर्वत्र तयारीला वेग आलेला आहे. युवकांमध्ये शिवजयंतीच्या मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याजवळ लेझर शोचे उद्या रविवार,दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

लेझर शोचा आकर्षण रंगबिरंगी विद्युत रोषणाई व दिव्यांच्या झगमगटाने शिवरायांच्या पुतळा परिसर आकर्षण ठरणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थिती दर्शऊन रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन

Next Post

चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाच्या आत नंदूरबार शहर पोलीसानी केले जेरबंद

Next Post
चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाच्या आत नंदूरबार शहर पोलीसानी केले जेरबंद

चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाच्या आत नंदूरबार शहर पोलीसानी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add