Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशात येथे पाच दिवसाचे गणपतीचे भावपूर्वक विसर्जन

team by team
September 15, 2021
in सामाजिक
0
प्रकाशात येथे पाच दिवसाचे गणपतीचे भावपूर्वक विसर्जन
प्रकाशा l प्रतिनिधी
कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रकाशात साद्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
   कोरोना महामारी मूळे व शासनाने घालून दिलेल्या निर्बंध मुळे पाच दिवसांचा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. काही गणपती मंडळांनी सामाजिक उपक्रम हाती घेतले होते, सोनार गल्लीच्या राजा, गांधी चौक मधला दादा गणपती मंडळ,जयश्रीराम  गणेश मंडळ आदी मंडळांनी सम प्रमाणात वाजंत्री लावून तरुणांनी नाचण्याचा आनंद लुटला,यात विसर्जन मिरवणुकीत महिला वर्ग,व तरुणी यांचा अधिक सहभाग दिसून आला.सर्व गणपती शासनाने नेमून दिलेल्या गौतमेश्वर मंदिर गोमाई नदीचा तीरावर करण्यात आली होती, परिसरातील गावातील रात्री उशिरा परंत विसर्जन सुरू होते.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव येथे पोलीसांनी पकडलेल्या दारूबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, ऑडियो क्लिपमुळे १०० बॉक्स चा भ्रष्टाचार केल्याचा होत आहे आरोप

Next Post

प्रकाशा येथे तापी पात्रात वाहून गेलेल्या राज सामूद्रेचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

Next Post
प्रकाशा येथे तापी पात्रात वाहून गेलेल्या राज सामूद्रेचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

प्रकाशा येथे तापी पात्रात वाहून गेलेल्या राज सामूद्रेचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add