Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
February 13, 2023
in क्राईम
0
अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

नंदुरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडापाडा येथील अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केल्याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात बाल विकास प्रकल्पाधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापाडा येथील अंगणवाडी सेविका अलकाबाई अमिताभ वळवी यांना ४ ऑगस्ट २०२१ पासून मानधन मिळत नव्हते. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर एस.पगारे, रविन हांद्या वळवी, दारासिंग सोन्या वळवी, सरलाबाई रविन वळवी व मालतीबाई दारासिंग वळवी यांनी अलकाबाई वळवी यांना मानसिक त्रास दिला.

या त्रासाला कंटाळून अलकाबाई वळवी यांनी दुचाकीवरुन उडी मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉ.शेख यांनी तपासून मयत घोषीत केले. याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कशोर नारायण बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज पालखी सोहळा

Next Post

नंदूरबार येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आज रास्ता रोको आंदोलन 

Next Post
नंदूरबार येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आज रास्ता रोको आंदोलन 

नंदूरबार येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आज रास्ता रोको आंदोलन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add