Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आज रास्ता रोको आंदोलन 

team by team
February 14, 2023
in राजकीय
0
नंदूरबार येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आज रास्ता रोको आंदोलन 
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बायपास रोड राष्ट्रीय महामार्ग धुळे चौफुली ते जिजामाता महाविद्यालय पर्यंत रस्ता नादुरुस्त झाला असून वेळोवेळी निवेदन देऊन ही याबाबत काहीही कारवाई न झाल्याने आज दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेला शहरातील जगताप वाडी येथे राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,नंदुरबार शहरातील बायपास रोड राष्ट्रीय महामार्ग धुळे चौफुली ते जिजामाता महाविद्यालय पर्यंत पुर्ण पणे नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावर वेळोवेळी अपघात होत आहेत अपघाताचे प्रमाण वाढत आहे,मोटरसायकल लहान मोठे वाहन चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन देऊन ही  रस्त्याचा कामाला सुरुवात करत नाही.याकडे दुर्लक्ष करीत आहेत.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहर यांच्या वतीने आज दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेला शहरातील जगताप वाडी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध संघटना पदाधिकारी,नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन रोहीदास जगताप यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अखेर अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत मोबाईल व्हॅनचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add