Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी

team by team
February 12, 2023
in राज्य
0
शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी
तळोदा  l प्रतिनिधी
धवळीविहिर ता तळोदा येथील मूळ रहिवाशी पोलीस उपनिरीक्षक दारासिंग पावरा यांचे अपघाती निधन झाले.त्यांचे पार्थिवावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
              पोलीस उपनिरीक्षक दारासिंग पावरा आहे रायगड जिल्हा पोलीस दलाल कार्यरत होते.अलिबागजवळ कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने वाहनाने मागून धडक देवून झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव शुक्रवारी मूळ गावी धवळीविहिर येथे आणण्यात आले होते.धवळीविहिर येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर शासकिय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यविधी प्रसंगी नंदूरबार जिल्हा पोलिस दलाच्या सलामी पथकाने अखेरची मानवंदना दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत,तळोदा पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, यांच्यासह रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पिंजारी मन्सूरी पंच जमाततर्फे बारा जोडप्यांचा सामूहिक विवाह

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीस क्षेत्रभेट

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीस क्षेत्रभेट

एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीस क्षेत्रभेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add