Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्जाचा बोझा असलेल्या शेतजमिनीची विक्री करीत ४२ लाखात फसवणूक, एकाविरूध्द गुन्हा

team by team
February 10, 2023
in क्राईम
0
तळोदा येथे सचिवाने केली संस्था व देणगीदारांची १७ लाखांत फसवणूक

नंदुरबार   | प्रतिनिधी

 

नंदुरबार येथील पथराई शिवारात असलेली जमिन विक्री करून तसेच विक्रीनंतर खोटे कागदपत्र सादर करत त्या आधारे बँकेत जमिन पुन्हा तारण ठेवून ४२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील अमर कॉलनी येथे राहणार्‍या नारायण जगन्नाथ पाटील याने त्याच्या उपभोगातील  पथराई येथील गट क्र.१५२/२ ही दोन हेक्टर असलेले शेत जमिनीवर ४२ लाख रूपये घेवून सदर शेतास तारण ठेवले. कर्जबोजा असतांना देखील मोहनलाल भोई यांना अंधारात ठेवून नंदुरबार शहरातील दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात शेताची विक्री केली. दि.२३ डिसेंबर २००४ रोजी नारायण पाटील यांचा चुलतभाऊ शालीग्राम पाटील याने नारायण पाटील व मोहनलाल भोई यांच्याविरूध्द नियमीत दावा दाखल केला. त्यातील आदेशान्वये जमिनीचा ताबा हा मोहनलाल भोई यांच्याकडे देण्यात आला. असे असतांना नारायण पाटील याने सातबारावर नांव असल्याचा फायदा घेत जाणुन बुजून स्वतःचा फायदासाठी नियोजीत कट रचून शेताचा कब्जा व मालकी नसतांना गहाणखत करून दिले.

 

 

 

 

 

नारायण पाटील यांचा काही एक संबंध नसतांना मोहनलाल भोई यांची आर्थिक फसवणूक केली तसेच सदर शेत जमिन विकल्यावर बँकेचे कर्जप्रकरणाचे कागदपत्र खोटे करून शेत जमिन तारण घेवून कर्ज घेतले. याबाबत मोहनलाल भोई यांनी नारायण पाटील यांच्याकडे पैशाची मागणी केली असता आता माझ्याकडे पैसे नाही नंतर देतो. असे सांगून अद्यापही पैसे दिले नाही. म्हणून मोहनलाल बन्सीलाल भोई रा.ओमशांतीनगर (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नारायण जगन्नाथ पाटील रा.सुरजकेसरी नगर (नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई स्नेहदिप शिंदे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ येथे श्री.गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर पूजाविधी करून ध्वज चढविला

Next Post

जिल्ह्यात एकाच दिवशी चार दुचाकी लंपास

Next Post
जिल्ह्यात एकाच दिवशी चार दुचाकी लंपास

जिल्ह्यात एकाच दिवशी चार दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add