Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात एकाच दिवशी चार दुचाकी लंपास

team by team
February 10, 2023
in क्राईम
0
जिल्ह्यात एकाच दिवशी चार दुचाकी लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार, शहादा व अक्क्लकुवा येथून चार दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील जगतापवाडी येथून पंढरीनाथ शामराव धनगर यांची १२ हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.३९-एम.३३४९) शहादा येथून राहणार्‍या विनोद विठ्ठल सोनवणे यांची २० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एम.३०००) ही अज्ञात चोरटयाने भाऊतात्या पेट्रोल पंपासमोरून लंपास केली तसेच शहादा येथील मोहिदा रस्त्यावर असलेल्या वंदोत हॉस्पिटलसमोरून तालुक्यातील लंगडीभवानी येथे राहणार्‍या श्रावण जामसिंग पावरा याची १२ हजाराची दुचाकी लंपास केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात विशाल बाबुलाल पावरा रा.कळपांढरी, वडगांव (ता.शहादा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे राहणार्‍या राजेंद्र मगन चौधरी यांची ४० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-आर. ८७५५) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवसात जिल्ह्यातील चार दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कर्जाचा बोझा असलेल्या शेतजमिनीची विक्री करीत ४२ लाखात फसवणूक, एकाविरूध्द गुन्हा

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा जनआक्रोश मोर्चा

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा जनआक्रोश मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा जनआक्रोश मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add