Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

team by team
February 4, 2023
in राष्ट्रीय
0
दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 
  दोंडाईचा  l
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोंडाईचा येथे ८ फेब्रुवारीला श्री दादासाहेब रावल स्टेडियम येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी हिंदूंना सजग करणे, संस्कृती आणि धर्म रक्षण यांसाठी हिंदूंचे प्रबोधन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने पायाभरणी करण्याचे मोलाचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे.
हे कार्य करण्यासाठी समिती धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि सामाजिक साहाय्य या पंचसूत्रीच्या अंतर्गत विविध मोहिमा आणि उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून हिंदु राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करणारे एक राष्ट्रव्यापी व्यापक हिंदूसंघटन उभे रहात आहे. दोंडाईचा येथील सभेला संतांचे आशीर्वाद आणि मान्यवरांचे सहकार्य लाभले असून श्री दादासाहेब रावल स्टेडियमवर  हिंदुत्वाची बुलंद तोफ धडाडणार आहे.
     सभेच्या प्रसारानिमित्त ग्रामीण भागात सूराये, कर्ले, बाम्हणे, रामी, नीमगुळ, दाऊळ-मंदाने, लंघाने, कोळदे, रनाळे, धावडे, भादवड, न्याहली शहारात धनगर गल्ली, संत कबिरदास नगर, सालदार वाडी, जुना भोई वाडा, हुडको कॉलनी, नवा भोई वाडा, गोपालपुरा , आदर्श नगर  भागात बैठका, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसार केला जात आहे.  यावेळी आपले पद, पक्ष, सांप्रदाय, समाज बाजूला ठेवून एक ‘हिंदू’ म्हणून या सभेमध्ये उपस्थित रहाण्याचे सर्वांनी आश्वासन दिले आहे. शहरातील विविध भागातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा हिंदु राष्ट्र जागृती सभेला हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहाण्याचे  आवाहन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

Next Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

Next Post
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे  महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026
पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

November 21, 2026
शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 21, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

November 21, 2026
नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

November 21, 2026
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add