Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज यांनी घेतले श्री.दादा गणपतीचे दर्शन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 13, 2021
in राज्य
0
पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज यांनी घेतले श्री.दादा गणपतीचे दर्शन

नंदुरबार  l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मानाचा श्री.दादा गणपतीच्या दर्शनासाठी झाशी येथून पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज हे गेल्या आठ वर्षांपासून नंदुरबार शहरात येतात त्यांनी गणेश चतुर्थीला श्री.दादा गणपतीचे दर्शन घेत उपस्थितांना आशीर्वचन प्रवचन दिले.

हरातील श्री.दादा गणपती खान्देशातील आराध्य दैवत मानले जाते. नवसाला पावणार्‍या दादा गणपतीला यंदा १३९ वे वर्ष आहे.  या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. महूराणी मठातील झाशी येथील सोमेश्वरानंदजी महाराज यांनी श्री.दादा गणपतीचे दर्शन घेतले. आरती केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना दर्शनही घेता येणार नाही, असे कडक नियम आहेत. अशाही परिस्थितीत मला श्री.दादा गणपतीचे दर्शन घेता आले. हे माझे परमभाग्य समजतो. १३९ वर्षे पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना होते. ही बाब छोटी नाही. त्यांचे दर्शन करण्याचे भाग्य मला लाभले, असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Next Post

अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेले वाळू चे डम्पर चालकानेच पळविले

Next Post

अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेले वाळू चे डम्पर चालकानेच पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group