म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वेळावद पुढे तुळाजा रस्त्यालगत कोकरूच्या झाडाला गळफास घेऊन एका इसम मरणावस्थेत काल दि.२२ जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास मिळून आला आहे.
सदर अज्ञात इसम वय अंदाजे 35-40 वर्ष आहे. तरी सदर अज्ञात मयत इसमाची ओळख पटून आल्याचे म्हसावद पोलीस ठाणेशी संपर्क करावा असे म्हसावद पोलिसांनी कळविले आहे तरी खालील मोबाईल नंबर शी संपर्क करावा.म्हसावद पोलीस ठाणे.02567-255238.पोलिस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे 9420955455.
व सचिन विसावे 8975328718 करावा असे म्हसावद पोलिसांनी कळविले आहे.