Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी आनंदा पाटील यांची निवड

team by team
January 18, 2023
in राज्य
0
अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी आनंदा पाटील यांची निवड
नंदूरबार l प्रतिनिधी
अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष म्हणून आनंदा पाटील यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शेख अनिस  यांनी केली. आनंदा पाटील यांची पुन्हा निवड झाल्याने जिल्ह्यातील  संघटनेच्या पाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .
  आनंदा पाटील हे भालेर ता. नंदूरबार येथील रहिवासी आहे त.त्यांनी मागील वर्षापासून जिल्ह्यातच नव्हेतर जिल्ह्याबाहेर दिव्यांग बांधवाना न्याय  व विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले त्याच्या कार्याची दखल घेत त्याची महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आर्टिफेस्ट 2023या कला महोत्सवाचे 9 फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी सतीष काटके यांची नियुक्ती

Next Post
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी सतीष काटके यांची नियुक्ती

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी सतीष काटके यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add