Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण

team by team
September 12, 2021
in राजकीय
0
मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण
शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले .
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेतर्फे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ हे अभियान राबवण्यात येत आहे.या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात शिवसेनेतर्फे शाखा उघडण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शहादा तालुक्यातील मातकुट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले .या वेळी माजी जिल्हाप्रमुख दीपक गवते , जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे , जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्त्री , तालुका भगवान अलकरी , तालुका उपप्रमुख रमेश कुवर , गटप्रमुख राजेंद्र लोहार , शहरप्रमुख रोहन माळी , शहर संघटक गणेश चित्रकथे , गोपाल भंडारी , दिलीप पाटील , इद्रीस मेमन , लोटन पाटील , गजानन पाटील , शाखप्रमुख समाधान पाटील , शाखा उपप्रमुख लोटन ठाकरे , सचिव अनिल मालचे , मंगलसिंग पवार , अजय पवार , कैलास पवार व शिवसैनिक उपस्थित होते .
बातमी शेअर करा
Previous Post

प्रा. हर्षदिप सोलंकी कुशल नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

Next Post

जय भगवान महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदा कळकटे

Next Post
जय भगवान महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदा कळकटे

जय भगवान महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदा कळकटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add