Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पोलिसांची धडक कारवाईने खळबळ

team by team
January 15, 2023
in क्राईम
0
नवापूर पोलिसांची धडक कारवाईने खळबळ
नवापूर l प्रतिनिधी
 लाईट बाजारात पोलिसां कडून रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंग करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने एकच खळबळ उडाली आहे .
अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंग मुळे  मुख्यबाजार पेठ असलेल्या  लाईट बाजार परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलीस आणि नगर परिषद प्रशासना कडून दि 13 जानेवारी ला नगरपरिषदे च्या सभागृहात बैठक घेतली होती.
    बैठकीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी अतिक्रमण कारवाई केव्हा होईल ते आम्ही सांगू शकत नाही परंतु वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दि. १४ जानेवारी २०२३ पासून बेशिस्त वाहन पार्किंग वर कारवाई चा इशारा  दिला होता. त्याची अमंलबजावणी करत काल सकाळ पासून च पोलीस रस्त्यावर उतरल्याने कही खुशी कही गम असे वातावरण दिसून आले आहे.
 पहिल्या दिवसाच्या कारवाईत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून ते गांधीपुतळ्या पर्यंत वाहनावर दंड केला तर काही वाहने जप्त ही केले आहे.स्वतः पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,जगदीश सोनवणे,पो हे ,पो हे का दादाभाई वाघ,विकी वाघ,भटु मावळे,योगेश थोरात,रणजीत महाले,दिनेश बाविस्कल,पवन राजपूत,शाम पेढारे,प्रमोद खैरनार आदीनी आपल्या टीम सहित रस्त्यावर उतरले असल्याने कारवाईचा धसका घेत वाहन चालक स्वतःहून आपली वाहने सरकवताना दिसले तर काहींना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
   कारवाई होतांना नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दि 13 रोजी झालेल्या बैठकित नगर परिषदे कडून ही कारवाईचा इशारा मिळाला असल्याने काही व्यापारी आपली अतिरिक्त बांधकाम व शेड काढतांना दिसले.
    शहरात अवैध व बेशिस्त वाहन पार्किंग करणार्यावर  दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई होणार असून नागरिकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्क करावी कारवाई दरम्यान कोणीही नागरीक हस्तक्षेप करु नये असे आवाहन पोलिसां कडून करण्यात आले आहे.काल आठवडे बाजार असल्यामुळे शहरात वाहणाची वरदळ जास्त होती.यात जास्त आवाज करणारे बुलेट वाहणावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.यात जास्त गजबजलेला मार्ग महात्मा गांधी पुतळ्याजवळ रंगुन हॉटले समोर सर्व दुचाकी वाहने हटवुन त्याठिकाणी पोलिसांनी पट्टे मारुन पार्कीग झोन तयार करण्यात आले.यापुढे पण बेसिस्त वाहनावर अशाच कार्यवाया सुरु राहाणार असल्याची माहीती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

इनामी जमिनीवर इतर हक्काच्या बेकायदेशीर नोंदी, विखरणच्या विधवा महिलेवर अन्याय

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल येथे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा

एस.ए.मिशन हायस्कूल येथे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add