Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिष्यवृत्ती परीक्षेत अन्वी लोखंडे जिल्ह्यात प्रथम

team by team
January 8, 2023
in शैक्षणिक
0
शिष्यवृत्ती परीक्षेत अन्वी लोखंडे जिल्ह्यात प्रथम
म्हसावद l प्रतिनिधी
  शहादा येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थीनी अन्वी संदीप लोखंडे हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या यशात तिचे शिक्षक , आई-वडील , आजी बाबा यांचा वाटा आहे.अन्वी ही कोकणपाडा येथील प्राथमिक शिक्षक योगेश लोखंडे व  राणीपूर येथील प्राथमिक शिक्षिका सोनाली एखंडे यांची कन्या आहे.तिचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सांगली येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी रवाना

Next Post

डी.आर हायस्कूलमध्ये 59 वा पोलीस वर्धापन दिन साजरा

Next Post
डी.आर हायस्कूलमध्ये 59 वा पोलीस वर्धापन दिन साजरा

डी.आर हायस्कूलमध्ये 59 वा पोलीस वर्धापन दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add