Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कच्चा रस्त्यामुळे पिकअप वाहन दरीत कोसळून अपघात

team by team
January 8, 2023
in क्राईम
0
कच्चा रस्त्यामुळे पिकअप वाहन दरीत कोसळून अपघात

नंदुरबार | प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील टाकली विहिरीमळ या परिसरामध्ये अद्यापही डांबरीकरणाचे रस्ते झालेले नाही. भारत स्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटूनही सातपुडा अति दुर्गम भागातील अनेक भागात. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. त्यापैकीच तळोदा तालुक्यातील टाकली ते विहिरी माळ दरम्यान डोंगरदर्‍यातील कच्चा रस्ता असल्याने. विहिरीमाळहुन तळोदा येथे खरेदी विक्रीसाठी येणार्‍या पिकअप वाहन मालक मगन गोमा वळवी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.

डोंगरातील सागांच्या झाडामुळे सदर वाहन जाऊन ठोकल्याने अडकले. त्यामुळे दरीत कोसळतांना सदर वाहन व नागरिक बचावले आहे. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वाहनातील प्रवाशांना किरकोळ मुका मार लागला आहे. शहादा तळोदा विधानसभेचे आ. राजेश पाडवी यांनी हिवाळी अधिवेशनात. दुर्गम भागातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत प्रश्न विचारून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अद्यापही रस्ते झालेले नाही. त्या ठिकाणी रस्ते तयार करावे अशी मागणी केली होती. आ.राजेश पाडवी यांच्या मागणीला मान देऊन आता तरी प्रशासन जागे होईल का. हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या नावावर अनेक रस्ते तयार होत आहेत. त्यापैकी दुर्गम भागात अनेक रस्ते भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ते तयार करून नागरिकांना सुविधा द्याव्यात हीच अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोद्यात हिंदुराष्ट्र सेनेतर्फे अजित पवार यांच्या पूतळ्याला फासण्यात आले काळे 

Next Post

शेतकर्‍याकडून  १० हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली लाचखोर तलाठ्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा

Next Post
गुजरात राज्य ग्राहक आयोगाचा हॉस्पीटल व डॉक्टरांना ७० लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश

शेतकर्‍याकडून  १० हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली लाचखोर तलाठ्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add