Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण 

team by team
January 4, 2023
in राजकीय
0
कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण 
म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोठली त.सा.आणि वडाळी गावात वंचित बहुजन युवा आघाडी शाखा फलक अनावरण कार्यक्रम संपन्न  झाला.
नंदुरबार युवा आघाडी तर्फे शहादा तालुक्यातील कोठली त सा व वडाळी या गावात वंचित बहुजन युवा आघाडीचे  शाखा फलक अनावरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे व जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम सोहळा पार पडला तसेच .हा कार्यक्रम सुनिल सुर्यवंशी युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता, यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष रवी मोरे,महासचिव प्रकाश आगळे,उपाध्यक्ष राहुल इंदावे,कोषाध्यक्ष राहुल शिरसाठ,जिल्हा सचिव हिम्मत निकम,कृष्णा कोळी उपाध्यक्ष,तालुका महासचीव ज्ञानेश्वर कोळी कार्यक्रमाला समस्त आजी माजी  पदाधिकारी ,कार्यकर्ते ,सदस्य उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

दामळदा येथे मानव विकास योजने अंतर्गत ४५ सायकलींचे वाटप

Next Post

मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेतसावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post
मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेतसावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेतसावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add