Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेतसावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

team by team
January 4, 2023
in शैक्षणिक
0
मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेतसावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
म्हसावद l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा, (देवमोगरा पू ) येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व  उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे भारतातील प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचा स्वयंपाकीन सोनीबाई वसावे  या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून अनुदानित आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एस.व्ही.देसले व प्राथमिक मुख्याध्यापक डी.एन .गोसावी यांची उपस्थिती  लाभली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक एच.आय.गोराने यांनी केले,कार्यक्रमचा प्रारंभी सावित्री बाई यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण, दिप प्रज्वलन करण्यात आले ,शाळेचे विध्यार्थी  विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई यांचे कार्य व विचार मांडले.
आश्रमशाळेतील कर्मचारी प्रा.एम ए दिघे, प्रा. जे.डी.पाटील,प्रा.आर.बी.आगळे, प्रा.पी.एम. बेडसे, प्रा.एस.टी.पाटील, प्रा.एस.एस.तडवी, टी.एन. पाडवी, व्ही.डी.पाडवी,श्रीमती एम.एम. पाडवी,पी.जे.पटेल, एस.व्ही. देसले,पदवीधर शिक्षक एल.टी.महिंद्रे,बी.एस.तडवी,ए. व्ही. पवार,अधीक्षक डी.ए.बेडसे,प्रयोग शाळा परिचर डी. बी.मोरे, आर.जी.तडवी, रमेश पावरा, वस्तीगृह कर्मचारी,तसेच जामीया बी.एड.महाविद्यालयाचे छात्राध्यापक उपस्थित होते आभार प्रदर्शन शिलेश गावित यांनी केले, सांस्कृतिक विभाग प्रमुख एन. आर.जावरे, प्रा. हितेश पटेल, ए.टी. वळवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
बातमी शेअर करा
Previous Post

कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण 

Next Post

बापरे: बापाने आपल्या चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबत जमीनीवर आपटून केला खून

Next Post
बापरे: बापाने आपल्या चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबत जमीनीवर आपटून केला खून

बापरे: बापाने आपल्या चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबत जमीनीवर आपटून केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add