Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दामळदा येथे मानव विकास योजने अंतर्गत ४५ सायकलींचे वाटप

team by team
January 4, 2023
in शैक्षणिक
0
दामळदा येथे मानव विकास योजने अंतर्गत ४५ सायकलींचे वाटप
म्हसावद l प्रतिनिधी
 शहादा तालुक्यातील दामळदा येथील श्री. तारकेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचालीत माध्यमिक विद्यालय दामळदा मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनींना सायकल वाटप करण्यात आले.
शाळेपासून दोन – पाच किलोमीटरच्या अंतरावरुन  कुरंगी, भोरटेक, चिखली, ओझर्टा, तिधारे या गावांतून येणाऱ्या सुमारे ४५ विद्यार्थिनींना सायकलीचे  वाटप  संस्थेचे चेअरमन गणेश जी. पाटील, गट शिक्षणाधिकारी डी. टी. वळवी, असलोद केंद्राचे केंद्र प्रमुख एल. टी. परदेशी, पं. स. सदस्या संगीता पाटील, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, दामळदाचे सरपंच हरेराम मालचे, भोरटेकचे सरपंच मिनाबाई पवार, दामळदाचे उपसरपंच डॉ. विजय चौधरी, पत्रकार कल्पेश राजपूत, योगेश पाटील,  लहू सोनवणे, परमेश्वर सोनवणे, जयसिंग पवार आदींचा उपस्थितीत सायकलीचे वाटप झाले.
     यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. टी. वळवी म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेतले पाहिजे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर उत्तुंग भरारी घ्याव्यात, मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे शासनाचा निदर्शनास आल्याने  मानव विकास अंतर्गत मुलींना मोफत सुविधा देण्यात येत आहे. मुलींसाठी मानव विकास अंतर्गत फ्री पास सुविधा ही उपलब्ध करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनीना या सुविधा मिळत नसल्याकारणाने व शाळेपासून  दोन – पाच किलोमीटर अंतराच्या आत असणाऱ्या मुलींना शाळेत येण्यास उशीर लागत असल्याने व  काही येत नसल्याने या विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत सायकलीचे वाटप होत आहे.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभार सुनीता बागुल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील श्रीमती क.पु.पाटील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण 

Next Post
कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण 

कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add