Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील श्रीमती क.पु.पाटील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

team by team
January 4, 2023
in Uncategorized
0
भालेर येथील श्रीमती क.पु.पाटील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त बालिका दिवस स्रीमुक्ती दिवस साजरा करण्यात आला.
 यावेळी कार्यक्रमात एक पात्री नाटिका,नाटिका , ओव्या भाषण व विविध वेशभूषा चे विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या संचालिका , माजी सरपंच सौ. बेबीबाई भास्करराव पाटील या उपस्थित होत्या. त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संस्था अध्यक्ष  भास्करराव पाटील व, माजी पोलीस निरीक्षक श्री.गणकवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण पर्यवेक्षक श्री. कुवर सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सौ.सी.व्ही.पाटील यांनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले.   व्ही व्ही इशी यांनी आपले मनोगत व कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.सौ.सी.व्ही.पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

रंजनपुर येथे दगू माता पुण्यतिथीनिमित्त शांती दिवस साजरा, आ. राजेश पाडवी यांनी घेतले समाधीचे दर्शन

Next Post

दामळदा येथे मानव विकास योजने अंतर्गत ४५ सायकलींचे वाटप

Next Post
दामळदा येथे मानव विकास योजने अंतर्गत ४५ सायकलींचे वाटप

दामळदा येथे मानव विकास योजने अंतर्गत ४५ सायकलींचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add