Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नदीच्या पात्रात आढळले एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक, अधिकाऱ्यांनी केले आवाहन

team by team
January 3, 2023
in क्राईम
0
नदीच्या पात्रात आढळले एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक, अधिकाऱ्यांनी केले आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात 13 डिसेंबर,2022 रोजी 1 दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सदर स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष (9307143016), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार (02564-210047) तसेच चाईल्ड लाईन (1098) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (9421477143 ) वर संपर्क साधुन सदर अर्भकांस दहा दिवसाच्या आत ताब्यात घ्यावे.

अन्यथा सदर अर्भकांस शिशुगृहात दाखल करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री.पाडवी यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून रेशन दुकानात वर्षभर होणार मोफत अन्न धान्यांचे वितरण :जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

Next Post
संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add