Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप

team by team
January 2, 2023
in राज्य
0
प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना फळ वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व महासचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील विविध ठिकाणी गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय अध्यक्ष किशोर रायसागडा, प्रविण सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नेहरू चौक, रेल्वे स्टेशन परिसर, बस स्थानक परिसरात गरजूंना  फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नाशिक विभागीय सरचिटणीस विशाल माळी, जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, वृत्तवाहिनीचे पत्रकार गौतम बैसाने, ज्ञानेश्वर माळी यांच्यासह पत्रकार जितेंद्र जाधव,अफिग बेग मिर्झा,  देवीसिंग राजपूत, विरेंद्र गिरासे आदी पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांचा व महिला कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

नंदुरबार गवळी समाजातर्फे सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
नंदुरबार गवळी समाजातर्फे सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार गवळी समाजातर्फे सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add