Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्या महिलांचा भाजपात प्रवेश

team by team
January 1, 2023
in राजकीय
0
राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्या महिलांचा भाजपात प्रवेश
नंदूरबार l प्रतिनिधी
     शहादा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी राष्ट्रवादी महिला संघटक शीला रवींद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शहादा शोभा रघुनाथ पाटील, व राष्ट्रवादी कार्यकर्त्या ज्योती प्रकाश पाटील यांनी काल 31 डिसेंबर 2022 रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी पक्षात भाजपा जिल्हा कार्यालय “विजय पर्व” नंदुरबार येथे प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

डी. आर. हायस्कूल मध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम

Next Post

नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे काढण्यात आलेली व्यसनमुक्ती रॅली

Next Post
नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे काढण्यात आलेली व्यसनमुक्ती रॅली

नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे काढण्यात आलेली व्यसनमुक्ती रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

October 30, 2026
ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add