Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

team by team
December 31, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार येथे स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. प्रीती ठाकरे यांच्या स्पर्श नर्सिंग होम या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदुरबार येथील डॉ.प्रशांत ठाकरे यांचे स्पर्श नर्सिंग होम गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी कॉलनीत सुरू होते. डॉ.ठाकरे यांची उपचार पध्दतीमुळे ते अल्पावधीतच नावारूपाला आले.आज ते जिल्ह्यातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत.

 

उद्या दि.१ जानेवारी रोजी नूतन वर्षाचे औचित्य साधत विरल विहार येथील प्लॉट नं.२३ येथे नूतन इमारतीचे उदघाटन सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन दीपक ठाकरे, अलका ठाकरे,डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती ठाकरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजु

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतसाठी निवड

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतसाठी निवड

नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

October 30, 2026
ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add