Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकर्दा येथील संत कबीर भजनी मंडळाकडून होतेय जनजागृती

team by team
December 25, 2022
in सामाजिक
0
काकर्दा येथील संत कबीर भजनी मंडळाकडून होतेय जनजागृती
म्हसावद l  प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर  येथील संत कबीर भजनी मंडळातर्फे नियमित भजन कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात येत असतात.भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात येत असतात.यामुळे
भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात आध्यत्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असते. येथे गेल्या 20 वर्षांपासून या मंडळाचे कार्य सुरू असून, परिसरात कुणाकडेही सुख-दुःखाच्या प्रसंगी धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सवात कुठलाही मोबदला न घेता हे भजनी मंडळ सहभागी होते. दरम्यान, भजनी मंडळाकडून युवकांना विशेषकरून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असल्यास युवकांनी व्यसनापासून दूर राहायला हवे असे सांगण्यात येत असते.सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेली असल्याने गंभीर असल्याचे भजनी मंडळाच्या माध्यमातून सांगण्यात येत असते.संत कबीर भजनी मंडळाने आपली शेती व शेतमजुरीसह गेल्या वीस  वर्षापासून आजतागायत शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची ही जनजागृती करून त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या भजनी मंडळाकडून केले जात आहे यात रमेश भील, भिकू भील, गुलाबी  भील,बयद्राव भील, छोटू भील, दिलीप भील, रतीलाल भील, हसेन मालचे, एकनाथ भील,प्रकाश भील, किसन भील, रतिलाल संतु भील या कलाकारांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे सिक्कीम येथे झालेल्या अपघातात शहीद  झालेल्या जवानांना अनोखी श्रद्धांजली 

Next Post

शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Next Post
शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री

शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add