Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाताळ निमित्त मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

team by team
December 24, 2022
in शैक्षणिक
0
नाताळ निमित्त मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नाताळ सणानिमित्ताने सास्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हाच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री ,  सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन जे.एच पठारे, एस. ए. मिशन हायस्कूलच्या प्राचार्या व ट्रस्टी सौ.नुतनवर्षा वळवी , तसेच संस्थेचे विश्वस्त डॉ. राजेश वसावे,  मार्थाबाई सुतार, राजेश वळवी, आर.के. वळवी,  अनुप वळवी, मराठी प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा कालू, इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे, इंग्लिश मिडीयम प्रायमरीचे मुख्याध्यापक  संदेश यंगड, इंग्लिश मिडीयम चे पर्यवेक्षक . सबस्टीन जयकर, प्रायमरी मिडीयाच्या पर्यवेक्षिका  रोहिनी वळवी, संगीता रघुवंशी तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच के. जी. सेक्शन, प्रायमरी विभाग व हायस्कूलच्या विद्यार्थांनी नाताळ निमित्ताने सास्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना लवणे, योजना शिंगारे, रोशनी शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन  लिपिका असिजा यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर पालिकेने केली १२ दुकाने सिल

Next Post

मंदाणा-भम्राटा रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध: आ.राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add